लॉक डाऊन तेलंगाना चे 51 नागरिक अडकले पातुरात प्रशासनाने केली सर्वस्तरीय व्यवस्था. पातुर
लॉक डाऊन तेलंगाना चे 51 नागरिक अडकले पातुरात प्रशासनाने केली सर्वस्तरीय व्यवस्था.
पातुर :लोक डाऊन मध्ये अडकलेल्या तेलंगणा राज्यातील 51 नागरिकांची पातूर येथे प्रशासनाने त्यांची मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात सर्वस्तरीय व्यवस्था केली
त्यांच्या राहण्याची जेवण्याची तथा करमणुकीची व्यवस्था प्रशासन तथा स्वयंसेवींनी केली आहे.
लॉक डाऊन संपेपर्यंत या सर्व 51 तेलंगणा राज्यातील नागरिकांसाठी उभारलेल्या निवारा केंद्रावय बाळापुर उपविभागीय अधिकारी पवार तहसीलदार दीपक बाजड पातुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव तथा मोहम्मद अफसर, शहजाद विरवानी नगर परिषद सदस्य एहफाजोद्दिन, मोहम्मद शेरूभाई , मंगेश चव्हाण ,मोहम्मद जुबेर विनोद जाधव ,राहुल शेगोकार मुजाहिद खान, शेख यासीन, दीपक सुरवाडे राजू खुळे ,पत्रकार दुलेखा युफसुखा आधी या सर्वांसाठी झटत आहेत गेल्या काही दिवसापासून राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्या तरी दररोजच वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांचे पायदळ वारी सुरू आहे त्यामुळे सातत्याने पातूर शहरातील युवक स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कार्यरत आहेत


aajkiawaznews05@gmail.com
ReplyDelete