पातुर शहरातील सर्व पौजेंट्यु पेशंट चे परीवार अकोला रेफर

पातुर: तालुका / शहर प्रतिनिधी
पातुर शहरातील सर्व पौंजेट्यू आलेल्या पेशंटानी प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर येथे बोलावून त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले या मध्ये मुफ्ती मो हकीम साहेब,हिदायत खान ऊर्फ ईदु पहलवान, सैय्यद मुजाहीद, सैय्यद अहफाजोद्दीन, पत्रकार दुले खान.मोहम्मद इशराक ,शेख मुख्तार सर, सैय्यद रेहान ,हाफीज़ मो कलीम,महताब पहलवान,या सर्व लोकांना सर्व सात लोकांनचे परिवाराला भेटून शासनाला सहयोग करण्याची विनंती केली सर्व लोकांना शासनाल पुरा सहयोग देण्याची तयारी दर्शवली सर्व परीवाराचे लोक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वतः उपस्थित झाले या वेळी पातुर आरोग्य केंद्र चे आरोग्य अधिकारी डॉ चिराग रेवाडे व त्यांचे सर्व कर्मचारी हाजर होते तसेच पातुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन गुलहाने साहेब यांनी शहरात तगडा बंदोबस्त केला आहे व तहसीलदार दिलीप बाजड साहेब नायब तहसीलदार सै अहसानोद्दीन हे सुध्दा मोलाचे कार्य करत आहेत.

Comments
Post a Comment